Ajab Gajab News : होम किंवा पूजा पाठ करताना सतत “स्वाहा” का म्हंटले जाते? जाणून घ्या यामागील कारण
Ajab Gajab News : तुम्ही तुमच्या घरी अनेक वेळा ब्राम्हण (Brahmin) बोलावून होम किंवा कशाची तरी पूजा घातली असेल. त्यावेळी ब्राम्हण पूजा म्हणताना किंवा मंत्र (Mantra) उच्चरताना सतत स्वाहा (Swaha) म्हणत असतो. मात्र तुम्हाला यामागची कारण माहिती नसेल. चला तर जाणून घेऊया आपण आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी पाहतो किंवा करतो, ज्याचे कारण आपल्याला माहित … Read more