मोठी बातमी ! मराठा आरक्षणाचा विषय निकाली निघणार, मुख्यमंत्री शिंदे विशेष अधिवेशन बोलवणार ? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

Maratha Reservation

Maratha Reservation : गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती सरकारला मोठा फटका बसला. महायुतीचे अनेक दिग्गज आणि ताकतवर नेते लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेत. यामध्ये अनेक मंत्र्यांचा देखील समावेश होता. मराठा आरक्षणावरून संपूर्ण महाराष्ट्रात पेटलेला वाद लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला. लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासहित महायुतीला राज्यातील विविध भागांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनाचा … Read more