Nashik Bharti 2024 : नाशिक मधील मराठा विद्या प्रसारक समाज येथे ‘या’ रिक्त जागांसाठी निघाली भरती, वाचा…
Maratha Vidya Prasarak Samaj : मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. या भरती अंतर्गत किती आणि कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत पाहूया… वरील भरती अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 437 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात … Read more