विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रदिनी राज्यातील ‘ही’ मराठी शाळा कायमची बंद होणार, कारण काय ?
Maharashtra Schools : राज्यातील विद्यार्थी शिक्षक आणि पालकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरंतर, उद्या एक मे 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन मोठ्या थाटामाटात साजरा होणार असून यंदाच्या महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातील एक मराठी शाळा कायमची बंद होणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. एकीकडे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वसामान्य मराठी माणूस तसेच राजकारणातील आणि समाजकारणातील … Read more