OnePlus 11 : वनप्लस चाहत्यांसाठी खुशखबर ! 50MP कॅमेरा आणि 16GB RAM Marble Odyssey Limited-Edition भारतात लॉन्च
OnePlus 11 : जर तुम्ही वनप्लस स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने OnePlus 11 Marble Odyssey Edition भारतात लॉन्च करण्यात आला आहे. OnePlus 11 Marble Odyssey Edition भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्ये पाच वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स उपलब्ध असतील. यासोबतच यात पिवळा तपकिरी रंग देण्यात आला आहे, जो Jupiter … Read more