Margashirsha Month : आजपासून मार्गशीर्ष प्रारंभ, करा ‘हे’ उपाय, सर्व अडचणी होतील दूर !

Margashirsha Month

Margashirsha Month : 28 नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. हिंदू धर्मात या महिन्याला विशेष महत्व आहे. मार्गशीर्ष महिना श्रीकृष्णाला प्रिय मानला जातो. म्हणूनच या महिन्यात श्रीकृष्णाची आराधना केली तर अनेक समस्यांमधून मुक्ती मिळते. तसेच या काळात श्रीकृष्णाची मनोभावे पूजा केली तर सर्व मोनोकामना देखील पूर्ण होतात. दरम्यान, मार्गशीर्ष महिन्यात काही उपाय करणे खूप शुभ … Read more