एप्रिल महिन्यात बदलणार ह्या चार राशींच्या लोकांचे आयुष्य ! शुक्र-गुरु संयोगाने पैशाचा वर्षाव आणि भरभराट
Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे नक्षत्र आणि राशींमधील भ्रमण व्यक्तीच्या जीवनावर खोल परिणाम करतं. सध्या शुक्र ग्रह हा गुरुच्या पूर्वा भाद्रपद नक्षत्रात स्थित आहे आणि २५ एप्रिल २०२५ पर्यंत येथेच राहील. शुक्र हा संपत्ती, सौंदर्य, प्रेम आणि वैभवाचा कारक ग्रह मानला जातो, तर गुरु (बृहस्पति) हा ज्ञान, समृद्धी आणि शुभत्वाचा दाता आहे. या … Read more