Marigold Cultivation : हजारो रुपयांची गुंतवणूक अन लाखों रुपयांचे उत्पन्न प्राप्त करून देणारी शेती म्हणजे झेंडुची शेती; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Krushi news : भारतात मोठ्या प्रमाणात फुल शेती (Flower farming) केली जात असते. फुल शेती तुलनेने कमी खर्चिक असल्याने शेतकऱ्यांसाठी ही फायदेशीर देखील ठरत आहे. अनेक शेतकरी बांधव झेंडू या फुलाची लागवड (Marigold Flower Farming) करत असतात. राज्यात झेंडूची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. सणासुदीच्या दिवसात झेंडूच्या फुलाला अधिक मागणी … Read more