Relationship Tips: 30 वर्षांनंतर लग्न करण्याचे हे आहेत 6 फायदे , घटस्फोटाची शक्यता देखील कमी आहे
अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- एक काळ असा होता की 18-20 वर्षात मुला-मुलींची लग्ने व्हायची आणि 25 पर्यंत त्यांचे घर मुलांच्या रडण्याने गुंजत असे. पण आता तो कालावधी संपला आहे. आजकालची मुले-मुली करिअर ओरिएंटेड झाली आहेत आणि सेटल झाल्यावर वयाच्या 25 ते 30 किंवा 30 ते 35 किंवा 40 व्या वर्षी लग्न करतात.(Relationship Tips) … Read more