Mars Rises : 2024 पासून ‘या’ राशींचा गोल्डन टाइम सुरु, मंगळाची असेल साथ !

Mars Rises

Mars Rises : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांमध्ये मंगळाची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जाते. जेव्हा-जेव्हा मंगळ आपली चाल बदलतो तेव्हा-तेव्हा त्याचा वाईट आणि चांगला परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे. तसेच मंगळाला धैर्य आणि शौर्याचे कारक मानले जाते. मंगळ हे ऊर्जेचे प्रतीक असून, तो सूर्य, चंद्र आणि गुरूचा मित्र आहे … Read more