Mars Sun Conjunction 2023 : ‘या’ 3 राशींवर असेल मंगळ आणि सूर्याचा आशीर्वाद, नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे मजबूत संकेत !

Mars Sun Conjunction 2023

Mars Sun Conjunction 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांला खूप महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदलतो, अशावेळी राजयोग आणि ग्रहयोग तयार होतात, ज्याचा मानवी जीवनावर, शुभ आणि अशुभ असा प्रभाव पडतो. अलीकडेच सूर्यने कन्या राशीत प्रवेश केला आहे. तर मंगळ आधीच कन्या राशीत आहे, अशा स्थितीत दोन्ही ग्रहांचा संयोग कन्या राशीत … Read more