Mars Transit in Libra 2023 : 15 नोव्हेंबरपर्यंत ‘या’ 5 राशींवर असेल मंगळाची कृपा, संपत्तीसह व्यवसायात वाढ होण्याची शक्यता !
Mars Transit in Libra 2023 : ज्योतिष शास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांना खूप महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा मानवी जीवनावर तसेच 12 राशींवर शुभ आणि अशुभ असा प्रभाव पडतो. अलीकडेच ग्रहांचा अधिपती मंगळ कन्या राशीतून निघून तूळ राशीत प्रवेश केला असून तो 15 नोव्हेंबरपर्यंत राहील. ज्योतिषशास्त्रात मंगळाचे राशी … Read more