Maruti Alto 800 : एकच नंबर .. सर्वाधिक विकली जाणारी कार येणार नवीन अवतारात ! ‘या’ फीचर्समुळे ग्राहकांना लागणार वेड

Maruti Alto 800 : देशाची सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी नेहमी ग्राहकांना कमी किमतीमध्ये जास्त फीचर्स आणि बेस्ट मायलेज ऑफर करत राहते. यामुळे मारुती सुझुकी दरमहा देशात सर्वात जास्त कार विक्री करत आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो मारुतीची लोकप्रिय कार Maruti Alto 800 चा विक्रीचा रेकॉर्ड आतापर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. यामुळे कंपनीने … Read more