आनंदाची बातमी ! 4 लाखाची मारुती अल्टो K10 ‘या’ शोरूमवर फक्त 3.31 लाख रुपयांना मिळतेय, वाचा सविस्तर
Maruti Alto K10 : मारुती सुझुकी ही भारतातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यामध्ये मारुती अल्टो या हॅचबॅक कारचा देखील समावेश होतो. कंपनीने मारुती अल्टो ही गाडी बंद केली आहे मात्र मारुती अल्टो K10 ही गाडी लाँच केली आहे. मारुती अल्टो K10 या गाडीची लोकप्रियता देखील खूपच … Read more