Upcoming CNG Car : मारुती आणि टोयोटा बाजारात लवकरच लॉंच करणार ‘या’ सीएनजी कार, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Upcoming CNG Car : देशात पेट्रोल व डिझेलचे (petrol and diesel) दर गगनाला भिडले असताना जर तुम्ही स्वत:साठी नवीन सीएनजी कार घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण मारुती आणि टोयोटा (Maruti and Toyota) हे मोठे वाहन उत्पादक भारतीय बाजारपेठेत (Indian market) त्यांचे नवीन वाहन लॉन्च (Launch) करणार आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी सीएनजी वाहनांची … Read more