Cheapest CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या दरातून मिळणार दिलासा ! घरी आणा 36km मायलेज असलेल्या ‘या’ स्वस्त CNG कार
Cheapest CNG Cars: देशात वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे सध्या देशातील सीएनजी कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. तुम्ही देखील नवीन सीएनजी कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला भारतीय ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या काही जबरदस्त सीएनजी कार्सबद्दल माहिती देणार आहोत. ह्या कार्स तुम्हाला कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देखील देणार आहे.चला तर जाणून घ्या … Read more