Maruti CNG SUVs : मस्तच! 26KM मायलेजसह मारुती लॉन्च करणार नवीन शक्तिशाली CNG कार; फीचर्स किंमत जाणून घ्या
Maruti CNG SUVs : जर तुम्ही नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण मारुती कंपनी नवीन CNG कार लॉन्च करणार आहे. मारुती कंपनीने यावर्षी स्विफ्ट, बलेनो आणि XL6 च्या CNG आवृत्त्या लाँच केल्या आहेत आणि ब्रेझा आणि ग्रँड विटारा यासह इतर अनेक कारच्या CNG आवृत्त्या लाँच करायच्या आहेत. यातील एस-सीएनजी … Read more