Maruti Diwali Discount Offer : मारुतीच्या ‘या’ सहा बेस्ट कारवर मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट ! आजच करा खरेदी

Maruti Diwali Offer

Maruti Diwali Offer : मारुती सुझुकी आगामी सणासुदीच्या हंगामात आपल्या काही वाहनांवर मोठी सूट देत आहे. या धनतेरसला व दिवाळीत मारुती सुझुकी आपल्या 6 बेस्ट कार वर मोठी सूट देत आहे. यामध्ये मारुती ऑल्टो के10, एस्प्रेसो, स्विफ्ट, वॅगनआर आणि सेलेरियो या गाड्यांचा समावेश आहे. या वाहनांवर मिळणाऱ्या डिस्काउंटची माहिती खाली दिली आहे. चला पाहुयात. Wagon … Read more