Maruti Dzire CNG 31 किमी मायलेजसह मिळत आहे फक्त 62 हजारात ; जाणून घ्या ‘ही’ भन्नाट ऑफर

Maruti Dzire CNG: आज भारतीय ऑटो बाजारात जास्त मायलेज आणि उत्तम फीचर्समुळे सीएनजी कार्सची प्रचंड विक्री होताना दिसत आहे. देशात वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात सीएनजी कार खरेदी करताना दिसत आहे. यातच तुम्ही देखील नवीन सीएनजी कार खरेदीचा विचार करत असाल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला या सेगमेंटमध्ये राज्य करणारी मारुती … Read more