Cheapest 7 Seater Car : 5.22 लाखात घरी आणा मारुतीची ‘ही’ स्वस्त 7 सीटर कार ! देते 27 किमी मायलेज ; फीचर्स पाहून लागेल वेड

Cheapest 7 Seater Car : तुम्ही देखील मार्च 2023 मध्ये देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीची नवीन कार खरेदीचा विचार करत असला तर आज या लेखात आम्ही तुम्हाला मारुतीच्या एका भन्नाट आणि सध्या बाजारात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या कार्सपैकी एक असणाऱ्या 7 सीटर कारबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही अवघ्या 5.22 लाखात खरेदी करू … Read more