Maruti EV Car : मारुतीने आणली नवीन इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये धावेल 550 KM; जाणून घ्या किंमत
Maruti EV Car : कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या कारमुळे मारुती सुझुकीची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे. कंपनी सतत आपल्या शानदार फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असते. फीचर्स आणि कमी किमतीमुळे कंपनी इतर कंपन्यांना कडवी टक्कर देताना आपण पाहतच असतो. अशातच इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहक इलेक्ट्रिक कारकडे वळू लागले आहेत. त्यामुळे कंपनीने … Read more