Maruti Suzuki Grand Vitara आता झाली 7 Seater ! किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Maruti Grand Vitara 7 Seater : भारतीय बाजारपेठेत ७ सीटर एसयूव्हीच्या मागणीत वाढ होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर मारुती सुझुकी ग्रँड विटारा ७ सीटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असून, तिच्या गाड्यांवर ग्राहकांचा नेहमीच विश्वास राहिला आहे. ग्रँड विटारा आधीच ५ सीटर मॉडेलमध्ये उपलब्ध आहे, परंतु आता … Read more