Tata Altroz Racer पेक्षा कमी किमतीत मिळतेय मारुतीची ‘ही स्पोर्ट्स लूक’ कार; पाहता क्षणी घ्यावीशी वाटेल…
Tata Altroz Racer : टाटाची नवीन कार Altroz Racer जून महिन्यात लॉन्च होणार आहे, कंपनीची ही कार अनेक खास फीचर्ससह लॉन्च केली जाणार आहे. कारमध्ये ड्युअल कलरसह हाय पॉवर इंजिन असेल. सध्या कंपनीने त्याची किंमत आणि डिलिव्हरीची तारीख जाहीर केलेली नाही. पण लवकरच त्याबाबत माहिती दिली जाईल. ही कार 10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध … Read more