Maruti Suzuki Price Hike: अर्रर्र .. मारुतीची ‘ही’ कार झाली महाग ! खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
Maruti Suzuki Price Hike: देशातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या ग्राहकांना झटका देत देशात लोकप्रिय ठरणारी मारुती इग्निसच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ही दरवाढ 27 हजार रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना कंपनीने म्हटले आहे कि किमतीतील बदल ट्रिममध्ये बदलतात आणि नवीन किमती तत्काळ प्रभावाने … Read more