Maruti Jimny Launch: Mahindra Thar ला विसरा, 6 Airbags सह ‘इतक्या’ स्वस्तात बाजारात आली मारुती जिमनी
Maruti Jimny Launch: आज भारतीय बाजारात मारुती सुझुकीने मोठा धमाका करत आपली नवीन ऑफ-रोड SUV कार Maruti Jimny लाँच केली आहे. कंपनीने या सेगमेंटमध्ये Mahindra Thar ला टक्कर देण्यासाठी ही कार 12.74 लाख रुपयांच्या एक्स शोरुम किमतीसह लाँच केली आहे. ग्राहकांना या कारमध्ये दमदार फीचर्स आणि बेस्ट मायलेज पाहायला मिळणार आहे. हे जाणून घ्या कि … Read more