Maruti Jimny : शक्तिशाली इंजिन, भन्नाट मायलेजसह ‘या’ दिवशी येत आहे मारूती जिमनी; किंमत असणार फक्त..
Maruti Jimny : मारुतीच्या चाहत्यांना एक सुखद धक्का देणारी बातमी आहे. कंपनी आता लवकरच 5-डोअर जिमनी लॉन्च करणार आहे. जी तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. यात कंपनी शानदार फीचर्स आणि मायलेज देण्याची शक्यता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ऑटो एक्सपोमध्ये कंपनीकडून या एसयूव्हीचे अनावरण करण्यात आले होते. लाँच होण्यापूर्वी या कारचे बुकिंग सुरु … Read more