Maruti Jimny VS Mahindra Thar : मारुतीची जिमनी की महिंद्राची थार? कोणती कार आहे बेस्ट?
Maruti Jimny : जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. कारण आज आम्ही तुम्हाला मारुती जिमनी या कारबद्दल सांगणार आहे जेणेकरून तुम्ही नक्कीच ही शक्तिशाली कार खरेदी कराल. मारुती जिमनीची तुलना आधीच बाजारात असलेल्या महिंद्राच्या थारशी केली जात आहे. या दोन एसयूव्हीमधील सर्वात मोठा फरक म्हणजे जिमनी 5-दरवाजा … Read more