Maruti Jimny Launch: Mahindra Thar ला विसरा, 6 Airbags सह ‘इतक्या’ स्वस्तात बाजारात आली मारुती जिमनी

Maruti Jimny Launch:  आज भारतीय बाजारात मारुती सुझुकीने मोठा धमाका करत आपली नवीन ऑफ-रोड SUV कार Maruti Jimny लाँच केली आहे. कंपनीने या सेगमेंटमध्ये Mahindra Thar ला टक्कर देण्यासाठी ही कार  12.74 लाख रुपयांच्या एक्स शोरुम किमतीसह लाँच केली आहे. ग्राहकांना या कारमध्ये दमदार फीचर्स आणि बेस्ट मायलेज पाहायला मिळणार आहे. हे जाणून घ्या कि … Read more

Maruti Jimny : शक्तिशाली इंजिन, भन्नाट मायलेजसह ‘या’ दिवशी येत आहे मारूती जिमनी; किंमत असणार फक्त..

Maruti Jimny

Maruti Jimny : मारुतीच्या चाहत्यांना एक सुखद धक्का देणारी बातमी आहे. कंपनी आता लवकरच 5-डोअर जिमनी लॉन्च करणार आहे. जी तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. यात कंपनी शानदार फीचर्स आणि मायलेज देण्याची शक्यता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ऑटो एक्सपोमध्ये कंपनीकडून या एसयूव्हीचे अनावरण करण्यात आले होते. लाँच होण्यापूर्वी या कारचे बुकिंग सुरु … Read more