Maruti Micro SUV : Punch आणि Exter ची अडचण वाढणार ! मारुती लॉन्च करणार स्टायलिश मायक्रो SUV
Maruti Micro SUV : देशातील ऑटो मार्केटमध्ये मारुती सुझुकीकडून त्यांच्या नवीन कार लॉन्च करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. मारुती सुझुकीकडून आगामी काळात त्यांच्या आणखी नवनवीन कार लॉन्च केल्या जाणार आहेत. मारुती सुझुकी कार कंपनीकडून अद्याप त्यांची एकही इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करण्यात आलेली नाही. मात्र आता मारुती सुझुकीकडून त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारवर काम सुरु केले … Read more