Maruti Suzuki : एक लाख लोकांना मारुतीच्या या दोन गाड्या हव्या आहेत, दररोज होतय बुकिंग

Maruti Suzuki : मारुती सुझुकीने नुकतीच ग्रँड विटारा सादर केली आहे. त्याआधी कंपनीने नवीन Brezza बाजारात आणले होते. दोन्ही वाहनांचे ऑनलाइन बुकिंग केले जात आहे. दोन्ही एसयूव्ही ग्राहकांना खूप आवडतात. ग्रँड विटारा आणि नवीन ब्रेझा या दोन्ही एसयूव्हींना आतापर्यंत एक लाखाहून अधिक बुकिंग मिळाले आहेत. मारुती सुझुकी या दोन्ही एसयूव्हीच्या आधारे भारतीय बाजारपेठेत या विभागात … Read more