Maruti Recall : मारुतीच्या ग्राहकांसाठी वाईट बातमी! कंपनीने परत मागवल्या हजारो कार, लिस्टमध्ये तुमची तर कार नाही ना?

Maruti Recall : जर तुम्ही देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण कंपनीने त्यांच्या एकूण 9125 गाड्या परत मागवल्या आहेत. माहितीनुसार गाडीतील खराब सीट बेल्टमुळे कंपनीने हे पाऊल घेतले आहे. याआधीही कंपनीने त्यांच्या हजारो कार्स पार्ट मागवल्या होत्या. अशातच पुन्हा एकदा कंपनीने पुन्हा कार बोलावल्या आहेत. … Read more