Maruti Alto : जबरदस्त ऑफर ..! फक्त 30 हजारांमध्ये घरी आणा मारुती अल्टो ; जाणून घ्या कुठे आणि कसं
Maruti Alto : कोरोनाच्या काळात (Corona period) महागाई (Inflation) गगनाला भिडली आहे. या महागाईचा फटका ऑटोमोबाईल क्षेत्रालाही बसला असून वाहनांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा स्थितीत नवी कार घेणे कुणालाही महागात पडू शकते. पण जर तुम्हाला कमी किमतीत कार घ्यायची असेल तर सेकंड हँड कार (second hand car) घेणे हा एक चांगला पर्याय असू … Read more