मारुती सुझुकीने दिली गुड न्यूज ! कंपनीच्या ‘या’ कारवर मिळणार हजारो रुपयांचा डिस्काउंट, वाचा सविस्तर

Maruti Suzuki Baleno Car Discount

Maruti Suzuki Baleno Car Discount : मारुती सुझुकी ही देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. ही भारतातील सर्वाधिक कार विक्री करणारी ऑटो कंपनी म्हणून ओळखले जाते. दरम्यान, या कंपनीने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. मार्च 2024 मध्ये कंपनीने आपल्या एका लोकप्रिय कारवर हजारो रुपयांचा डिस्काउंट देण्याचा … Read more