Car Price Hike : Maruti ने दिला ग्राहकांना मोठा धक्का! एप्रिलपासून ‘ह्या’ कार्स होणार महाग ; जाणून घ्या नवीन किंमत

Car Price Hike : देशातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय कार कंपनी बाजारात मागच्या अनेक वर्षांपासून ग्राहकांना अगदी कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्ससह येणाऱ्या कार्स ऑफर करत आहे. यामुळे देशातील बाजारात मारुती सुझुकीच्या सर्वाधिक कार्स विक्री होताना दिसत आहे. मात्र आता मारुतीने एक मोठा निणर्य घेत ग्राहकांना मोठी धक्का दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मिळालेल्या माहितीनुसार मारुती … Read more