मारुतीच्या ‘या’ लोकप्रिय 5 सीटर कारकडे ग्राहकांनी पाठ फिरवली ! 28 किमीच मायलेज अन बरच काही….

Maruti Suzuki Car : भारतीय कार मार्केटमध्ये मारुती सुझुकीचा एक वेगळा फॅन बेस आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. टाटा प्रमाणेच मारुती सुझुकी कंपनीच्या वाहनांना देखील ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो. मारुती सुझुकी कंपनी बाबत बोलायचं झालं तर हे देशातील सर्वाधिक वाहन विक्री करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीच्या अनेक गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. … Read more