5 लाख रुपये किंमत असणाऱ्या ‘या’ कारवर मिळतोय तब्बल 75,000 चा डिस्काउंट ! 35 चं मायलेज अन बरच काही….

Maruti Suzuki Celerio Offer

Maruti Suzuki Celerio Offer : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात बजेट कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. खरे तर भारतात मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये बजेट फ्रेंडली आणि चांगल्या मायलेज देणाऱ्या कारची मागणी असते. यामुळे अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी भारतात उत्तम मायलेजच्या बजेट फ्रेंडली कार लॉन्च केल्या आहेत. यामध्ये मारुती सुझुकी या … Read more