Maruti Suzuki Discount Offers : मारूती सुझुकी नेक्सा मॉडेल्सवर देतेय लाखो रुपयांची सूट; ड्रीम कार खरेदी करण्याची जबरदस्त संधी!
Discounts Offers on Cars July : सध्या, जर तुम्ही बजेट सेगमेंटमध्ये चारचाकी वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी मारुती सुझुकी जुलै महिन्यात नेक्सा डीलरशिपच्या वाहनांवर मोठ्या सवलती ऑफर करत आहे. ही ऑफर मारुती इनविक्टो एमपी वगळता सर्व Nexa कारसाठी लागू आहे. मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्स देखील जुलै महिन्यात डिस्काउंट ऑफर … Read more