भारतातील सर्वात स्वस्त 7 सीटर ₹1 लाख डाउन पेमेंटमध्ये आणा घरी, बाकी रक्कम आरामात EMI मध्ये भरा; पाहा संपूर्ण फायनान्स प्लॅन
Maruti Eeco | जर तुम्ही कमी बजेटमध्ये एक सात आसनी वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकीची ‘इको’ ही एक उत्तम पर्याय असू शकते. मारुती सुझुकी इको ही देशातील सर्वात स्वस्त व्हॅन असून ती व्यापारी तसेच कौटुंबिक वापरासाठी उपयुक्त ठरते. या गाडीचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी जर तुम्ही फक्त 1 लाख रुपयांचे डाऊन … Read more