Maruti Suzuki Engage: Innova अन् Ertiga ला विसरा! ‘या’ दिवशी लॉन्च होत आहे मारुतीची सर्वात भारी 7-सीटर कार; किंमत असणार फक्त ..
Maruti Suzuki Engage : भारतीय बाजारपेठेमध्ये पुढील महिन्यात देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी आपली नवीन MPV कार Maruti Suzuki Engage लाँच करणार आहे. या 7-सीटर कारमध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह जास्त स्पेस मिळणार आहे. चला मग जाणून घेऊया मारुती सुझुकीच्या या नवीन 7-सीटर कारबद्दल संपूर्ण माहिती. हे जाणून घ्या कि नवीन … Read more