Maruti Suzuki CNG Car : ‘या’ सीएनजी कारनं गाजवलंय अख्ख मार्केट! शक्तिशाली फीचर्स आणि मायलेजसह किंमत आहे फक्त..

Maruti Suzuki CNG Car : देशात इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार बाजारात लाँच करत आहेत. वाढती मागणी आणि गरज लक्षात घेता सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार बनवण्यावर भर देत आहेत. देशातील सर्वात लोकप्रिय कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली काही दिवसांपूर्वी Ertiga ही सीएनजी कार लाँच केली … Read more