Maruti Suzuki : अर्रर्रर्र .. कंपनीने दिला 42 हजारांचा डिस्काउंट मात्र तरीही मारुतीची ‘ही’ कार विकेंना
Maruti Suzuki : मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) कार (cars) भारताच्या (India) रस्त्यांवर राज्य करतात. सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांची यादी पाहून मारुती सुझुकीच्या वर्चस्वाची कल्पना येऊ शकते. विशेषतः एंट्री लेव्हल (entry level) आणि मिड लेव्हल (mid level market) मार्केटमध्ये मारुती सुझुकीचा एकतर्फी राज्य आहे. मात्र, यादरम्यान मारुती सुझुकीला मोठा झटका बसला आहे. कंपनीच्या प्रीमियम SUV S-Cross … Read more