इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर ! मारुती सुझुकी लवकरच लॉन्च करणार नवीन इलेक्ट्रिक कार, वाचा सविस्तर
Maruti Suzuki New Electric Car : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेज वाढली आहे. सरकार सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. यामुळे अनेक दिग्गज कंपन्यांनी भारतात इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. सध्या भारतात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनी बॉस आहे. टाटा कंपनीच्या सर्वाधिक इलेक्ट्रिक कार्स बाजारात पाहायला मिळतात. पण आता ही मक्तेदारी तोडण्यासाठी … Read more