मस्त डिझाईन व जबरदस्त फीचर्ससह लॉन्च होतेय नवीन स्विफ्ट , मिळेल 35 चे मायलेज

Maruti Suzuki New Swift 2024

Maruti Suzuki New Swift 2024 : मारुती सुझुकीने आपली नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट नुकतीच टोकियो ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शित केली आहे. न्यू जनरेशन स्विफ्ट उत्तम डिझाइन लँग्वेजसह संचालित केली आहे. सध्याच्या व्हर्जनपेक्षा आता ते अधिक स्पोर्टी लूकसह येणार आहे. यासोबतच त्याच्या केबिनमध्ये अनेक कॉस्मेटिक बदलही करण्यात आले आहेत. पुढील वर्षी ते भारतीय मार्केटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. … Read more