प्रतीक्षा संपली ! मारुती सुझुकीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर, कशी राहिली आकडेवारी ? शेअरची स्थिती कशी आहे ?
Maruti Suzuki Q3 Results : मारुती सुझुकी, देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी. ऑटो क्षेत्रात या कंपनीने मोठी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. दरम्यान दिग्गज ऑटो कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या Q3 रिझल्ट कडे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे मोठे बारीक लक्ष होते. अखेर कार आज या कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीचा (Q 3) निकाल जाहीर केला आहे. गेल्या अनेक … Read more