Maruti Suzuki Recall Cars: मारुतीने पुन्हा दिला ग्राहकांना धक्का ! ‘त्या’ प्रकरणात रिकॉल करणार तब्बल 17,362 कार्स ; जाणून घ्या नेमकं कारण

Maruti Suzuki Recall Cars:   तुम्ही देखील मारुती सुझुकीची कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी असणारी मारुती सुझुकीने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कंपनी आपल्या तब्बल 17,362 कार्स रिकॉल करणार आहे.त्यामुळे तुम्ही देखील मारुतीची नवीन कार खरेदी करणार असाल तर कंपनी कोणत्या … Read more