Maruti Sales Data : बापरे ! फेस्टिव्ह सिजनमध्ये Maruti ची क्रेझ, एकाच महिन्यात 2 लाख गाड्यांची विक्री

Maruti Suzuki Sales Data October 2023

Maruti Suzuki Sales Data October 2023 : Maruti च्या वाहनांची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाची (एमएसआय) एकूण विक्री ऑक्टोबरमध्ये 19 टक्क्यांनी वाढली. या महिन्यात तब्बल 1,99,217 युनिटसची विक्री झाली. कंपनीचा हा सर्वाधिक मासिक विक्रीचा आकडा आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये कंपनीने 1,67,520 युनिट्सची विक्री केली होती. कंपनीने … Read more