6 लाखाच्या आत Car शोधताय ? ‘ही’ हॅचबॅक ठरणार तुमच्यासाठी फायदेशीर, भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार!

Car Under 6 Lakh

Car Under 6 Lakh : नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात मग आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आजची बातमी बजेटमध्ये हॅचबॅक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. खरे तर भारतात मध्यमवर्गीयांना डोळ्यापुढे ठेवून अनेक वाहन कंपन्यांनी मिडरेंजमध्ये विविध मॉडेल्स लॉन्च केलेले आहेत. यामध्ये मारुती सुझुकीच्या स्विफ्ट चा देखील समावेश होतो. भारतीय कार मार्केटमध्ये … Read more