Top 5 Cars Under6 Lakh: 6 लाखांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘ह्या’ जबरदस्त कार्स !
Top 5 Cars Under 6 Lakh: तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत आहात आणि तुमचे बजेट मर्यादित आहे? येथे आम्ही अशा 5 मस्त कारबद्दल सांगत आहोत ज्यांची एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घ्या टाटा टियागो (Tata Tiago)Tiago मध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे. यात LED DRL सह प्रोजेक्टर हेडलाइट्स, 15-इंच … Read more