Maruti Tour H1 : 34KM मायलेज आणि जबरदस्त फीचर्ससह बाजारात आली मारुतीची ‘ही’ स्वस्त कार
Maruti Tour H1 : मारुती सुझुकीने आता फ्लीट सेगमेंटमधील आपली एक शानदार कार लाँच केली आहे. जर या कारच्या किमतीचा विचार केला तर ती तुम्ही 4.80 रुपयांच्या किमतीत सहज खरेदी करू शकता. यात 34KM मायलेज देण्यात येत आहे. दरम्यान कंपनी व्यावसायिक वाहन विभागातही दमदार कार लाँच करत असते. ज्याला मार्केटमध्ये खूप मागणी आहे. कंपनीने आता … Read more