Maruti Cars : अर्रर्र.. मारुतीच्या ‘ह्या’ 11 कार्सना मिळेना ग्राहक ! बंपर सूट देऊनही विक्रीत घट; तुम्ही खरेदी करणार असाल तर ..

Maruti Cars :भारतामधील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझुकीला ग्राहकांनी डिसेंबर 2022 मध्ये मोठा धक्का दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मारुतीच्या तब्बल 11 कार्सना मागच्या महिन्यात ग्राहक मिळाले आहे. या सर्व कार्सवर कंपनीने मोठा डिस्काउंट ऑफर देखील जाहीर केला होता मात्र तरी देखील ग्राहकांनी या कार्सकडे पाठ दाखवली आहे.  तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि मागच्या … Read more